शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By admin | Updated: December 7, 2015 01:05 IST

पानगाव : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथील अस्थी अभिवादनासाठी रविवारी जनसागर उसळला़

पानगाव : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथील अस्थी अभिवादनासाठी रविवारी जनसागर उसळला़ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पानगाव येथील चैत्यस्मारक परिसरात हजारो अनुयायांची गर्दी होती़ यावेळी विविध सामाजिक संघटनांसह राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ मुंबई, नागपूरनंतर लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी गेल्या ५९ वर्षांपासून आंबेडकर नगरात जतन करुन ठेवल्या आहेत़ या अस्थी अभिवादनाला जिल्हाभरासह शेजारील बीड जिल्ह्यातून हजारो अनुयायी पानगावात दोन दिवसांपासून दाखल होतात़ रविवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या चैत्यस्मारकाच्या नियोजीत स्थळी हजारो महिला, पुरुष आणि अबाल वृद्धांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती़ यावेळी सामूहिक धम्मवंदना झाली़ चैत्यस्मारकाच्या नियोजित स्थळी माजी राज्यमंत्री आ़अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार अ‍ॅड़ त्र्यंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, सभापती वेणुताई गायकवाड, सर्जेराव मोरे, प्रा़बी़ व्ही़ मोतीपवळे, पंचायत समिती सभापती प्रदीप राठोड, विक्रम हिप्परकर, कृउबाचे सभापती चंद्रचुड चव्हाण, जि़प़ सदस्य ललिता कांबळे आदींनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ रविवारी दुपारी चैत्यस्मारक स्थळी भन्ते कश्यप, भन्ते धम्मकिर्ती, भन्ते रोहण, भन्ते धम्मविरो, भन्ते धम्मसार आदींनी उपस्थितांना धम्मदेसना दिली़ सायंकाळी ४ वाजता जी़ एस़ कांबळे, डी़ एस़ नरसिंगे, के़ ई़ हरिदास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ अभिवादन सभास्थळी व्हटी येथील उपासक-उपासिकांनी दिक्षाभूमी रॅली काढली होती़ थेरगाव येथील ज्ञानज्योत रॅली पानगावात दाखल झाली़ यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली़ हजारो अनुयायांनी रांगेत बाबासाहेबांना अभिवादन केले़