शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

बढत्यांमधील आरक्षण रद्द होण्यास शासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

महाराष्ट्र आरक्षण कायद्यानुसार ठेवण्यात आलेल्या बढत्यांतील ३३ टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे़ यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिलेल्या एम़ नागराज या निवाड्याचा आधार घेतला आहे़ नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यास शासन कमी पडल्यामुळे मागासप्रवर्गांचे पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविले आहे, असे प्रतिपादन विधितज्ज्ञ डॉ़सुरेश माने यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महाराष्ट्र आरक्षण कायद्यानुसार ठेवण्यात आलेल्या बढत्यांतील ३३ टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे़ यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिलेल्या एम़ नागराज या निवाड्याचा आधार घेतला आहे़ नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यास शासन कमी पडल्यामुळे मागासप्रवर्गांचे पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविले आहे, असे प्रतिपादन विधितज्ज्ञ डॉ़सुरेश माने यांनी केले़बामसेफ व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने मागासप्रवर्गाचे बढत्यामधील आरक्षण रद्द करणाºया मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर डॉ़शंकरराव चव्हाण सभागृहात डॉ़सुरेश माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी माजी न्या़ भीमराव हाटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण दगडू, एस़जी़माचनवार, रामदास मुंढे, बामसेफचे एऩजी़सोनकांबळे यांची उपस्थिती होती़ माने म्हणाले, एम़ नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवताना त्या प्रवर्गाचे मागासलेपण, त्याचे सरकारी नोकºयांमधील अपुरे प्रतिनिधित्व,आरक्षणाने कार्यक्षमतेस बाधा येणार नाही़, याची खात्री न्यायालयासमोर आणणे आवश्यक होते़ ही माहिती न्यायालयाकडे वेळीच सादर न केल्यामुळे न्यायालयाचा निकाल शासनाविरुद्ध गेला़ मुदतीच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करुन स्थगिती मिळविणे आणि न्यायालयाच्या अटींची पूर्तता करणारा अधिकृत खात्रीलायक डेटा सादर करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले़