शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या सोन्याचा मणी दाखवून परत घेतला, हाती खोटी माळ टेकवली; व्यापाऱ्याला १४ लाखांना चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:50 IST

२ किलो खोट्या सोन्याची माळ देऊन व्यापाऱ्याला १४ लाखांना चुना

छत्रपती संभाजीनगर : आधी एक खरा सोन्याचा मणी देत व्यापाऱ्याला मजुरांनी २ किलो साेन्याची खोटी माळ देत १४ लाख रुपयांना गंडा घातला. छावणीतील आनंदकुमार मुगदिया यांची ही फसवणूक झाली.

मुगदिया यांचे छावणीच्या नेहरु चौकात किराणा दुकान आहे. ८ मे रोजी सकाळी त्यांच्या दुकानात राजू प्रजापती व राम प्रजापती असे नाव सांगणारे दोन भाऊ खरेदीसाठी गेले. १२ मे रोजी सायंकाळी राम पुन्हा त्यांच्या दुकानावर गेला. बिलाच्या रकमेत १० रुपये कमी पडले म्हणून त्याने ब्रिटिशकालीन शिक्का दिला. मात्र, मुगदिया यांनी तो नाकारला. १४ मे रोजी सायंकाळी या दोन भावांनी त्यांना २ किलो सोन्याची माळ विक्रीला असल्याचे सांगितले. विश्वास बसण्यासाठी त्यांनी त्यातील एक मणी काढून तपासून पाहण्यास सांगितले. मुगदिया यांनी स्वत:च्या हाताने शेवटचा मणी काढून घेतला. सायंकाळी कासारी बाजारात तपासला असता तो २२ कॅरेटचा खरा मणी निष्पन्न झाला.

मणी परत घेतला, खोटी माळ टेकवलीरामने १५ मे रोजी मुगदिया यांची भेट घेतली. संपूर्ण माळ ५० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखविले. मुगदिया यांनी २५ लाख रुपयांत मागितली. सौद्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी १६ मे रोजी पत्नी, आईचे दागिने बँकेत गहाण ठेवत १४ लाखांचे कर्ज घेतले. १७ मे रोजी सकाळी १४ लाख रुपये देत त्यांनी माळ घेतली. १८ मे रोजी तपासली असता ती साध्या धातूची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी रॉयल असे लिहिलेल्या रिक्षातून (८३७३) मधून मुगदिया यांच्या घरी गेले होते. ते बारापुल्ला गेटपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. छावणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर