स्त्रीरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा
By Admin | Updated: April 25, 2016 00:47 IST2016-04-24T23:32:03+5:302016-04-25T00:47:16+5:30
औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्त्रीरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा
औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्षा डॉ. लक्ष्मी रचकोंडा, जिल्हा सचिव डॉ. जयश्री जाधव उपस्थित होत्या.
डॉ. जयश्री मोरे, डॉ. महेश तांदळे, खजिनदार डॉ. सुनीता खेडकर, राज्य प्रतिनिधी डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अंजली वरे, सहसचिव डॉ. अनुप्रिया महर्षी, सचिव डॉ. प्रिया देशमुख, डॉ. अनघा दिवाण कार्यकारिणीत आहेत.
डॉ. मनीषा पाथ्रीकर-काकडे, डॉ. गौरी डंक, व्यवस्थापकीय संघटना सभासद डॉ. कुर्रम खान, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अजय माने, डॉ. वर्षा देशपांडे, डॉ. ललिता बजाज, डॉ. अपर्णा राऊळ, डॉ. सुरेश रावते, डॉ. संगीता चव्हाण, डॉ. सीमा सिद्दीकी, डॉ. दीपाली मोरे, जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. वीणा पानट यांच्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.