फुल्ली ऑटोमॅटिक पिठाची गिरणी (जाहिरात बातमी )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:33+5:302020-11-12T07:28:33+5:30

औरंगाबाद : मोहन इलेक्ट्रॉनिक पदमपुरा येथील शोरूममध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली फुल्ली ऑटोमॅटिक पिठाची गिरणी फक्त ९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. ...

Fully Automatic Flour Mill (Advertising News) | फुल्ली ऑटोमॅटिक पिठाची गिरणी (जाहिरात बातमी )

फुल्ली ऑटोमॅटिक पिठाची गिरणी (जाहिरात बातमी )

औरंगाबाद : मोहन इलेक्ट्रॉनिक पदमपुरा येथील शोरूममध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली फुल्ली ऑटोमॅटिक पिठाची गिरणी फक्त ९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. सिंगल फेजवर चालणारी, अत्याधुनिक गिरणी असून, तासाला ८ ते १० किलो दळण दळण्याची क्षमता आहे. गृहिणीला १०० टक्के शुद्ध आणि ताजे दळण मिळते. आता दळणासाठी प्रतीक्षेत बसण्याची गरज नाही, धान्य, डाळी, मिरची, मसाले दळणे आता सोपे झाले आहे. गिरणीच्या दुरुस्ती व देखभालीची विशेष आवश्यकता नाही. गिरणीचे प्रदर्शन व विक्री सुरू असून, संधीचा फायदा घ्यावा, सोलार वॉटर हिटर, बॅटरी इन्व्हर्टर, वॉटर प्युरिफायरचे भव्य शोरूमही आहे, असे मोहन इलेक्ट्रॉनिकचे संचालक मोहन शिखरे यांनी सांगितले.

Web Title: Fully Automatic Flour Mill (Advertising News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.