शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'साध्या पेट्रोलला दिलासा, पण प्रिमियमचा 'स्पीड' वाढला!'; पहा छ. संभाजीनगरमधील इंधनाचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:45 IST

पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन माहिती; आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमुळे 'पॉवर' पेट्रोलचे दर भडकले

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम आशियातील इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी प्रिमियम पेट्रोलच्या दरात वाढ केली. २० मार्चपासून ही दरवाढ लागू झाली असून, लिटरमागे १ रु. ९९ पैसे ते २ रुपये ८ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली.

या दरवाढीचा परिणाम प्रमुख प्रिमियम इंधनांवर झाला आहे. भारत पेट्रोलियमचे ‘स्पीड’, हिंदुस्तान पेट्रोलियमचे ‘पॉवर’ आणि इंडियन ऑइलचे ‘एक्सपी-९५’ या प्रिमियम पेट्रोल प्रकारांच्या किमती वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती यामुळे इंधन दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रिमियम पेट्रोलच्या दरवाढीतून दिसत आहे.

सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रिमियम पेट्रोल आधीच महाग असल्याने ही वाढ ग्राहकांसाठी आर्थिक ताण वाढवणारी ठरत आहे. सर्वसामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली.

१० ते १५ टक्केच वाहनधारक घेतात प्रिमियम पेट्रोलएकूण पेट्रोल विक्रीच्या अवघी १० ते १५ टक्के विक्री प्रिमियम पेट्रोलची होते. पण बहुतांश वाहनधारक साधे पेट्रोल खरेदी करतात.- बर्झिन पेंटर, मालक, पेट्रोलपंप.

कोणत्या पेट्रोलियम कंपनीच्या प्रिमियम पेट्रोलमध्ये दरवाढ?कंपनीचे नाव पेट्रोल १९ मार्च (प्रतिलिटर) २० मार्च----- किती वाढ?भारत पेट्रोलियम --- स्पीड -- ११२.२० रु. -- ११४.२९ रु. ------२.०९ रु.हिंदुस्तान पेट्रोलियम-- पॉवर ९५-- ११२.९१--- ११४.९०-----१.९९इंडियन ऑइल--एक्सपी-९५---११२.१३---११४.२१ --------१.२८

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Regular Petrol, Premium Prices Surge in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Premium petrol prices in Chhatrapati Sambhajinagar rose due to fuel crisis, impacting brands like Speed and XP-95. Regular petrol prices remain unchanged. Only 10-15% of vehicle owners opt for premium fuel.
टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर