शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रोडरॉबरी प्रकरणी चौघांना पकडले

By admin | Updated: August 18, 2015 23:47 IST

आष्टी: गाडी अडवून व्यापाऱ्यांकडून सव्वा लाख रुपये लुटणाऱ्या चौघांना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी पकडले. तालुक्यातील बीड सांगवी येथील

आष्टी: गाडी अडवून व्यापाऱ्यांकडून सव्वा लाख रुपये लुटणाऱ्या चौघांना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी पकडले. तालुक्यातील बीड सांगवी येथील व्यापारी विशाल कासवा यांचे आष्टी येथे दुकान आहे. काम आटोपून कासवा व त्यांचे मित्र राहुल बोरा हे दुचाकीवरून १६ आॅगस्ट रोजी आष्टीहून बीडसांगवीकडे रात्री साडे नऊच्या सुमारास जात होते. दरम्यान, चौघांनी गाडी अडवून त्यांच्याजवळील सोन्याची चैन, हातातील अंगठ्या, दोन मोबाईल, तीन हजार रुपये असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली.आष्टी ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकरणातील आरोपी सचिन अशोक टकले, विकास सोन्याबापु म्हस्के, रामेश्वर अभिमान काळे, बाबासाहेब सोन्याबापु म्हस्के यांना ताब्यात घेतले. पोनि आहेर यांच्यासह सपोनि मालुसरे, शेख, पोकॉ तांदळे, कदम, शिकेतोंड यांनी केली. दरम्यान, त्यांनी चोरी केलेला ऐवज मिळणे आवश्यक आहे. (वार्ताहर)मास्टमार्इंड मनसेचा तालुकाध्यक्षया वाटमारीचा मास्टरमार्इंड सचिन टकले हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.