शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रमाचा बोजवारा

By admin | Updated: December 18, 2014 00:38 IST

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडचा विळखा वाढता असताना नियंत्रण कार्यक्रमाचा मात्र मार्गदर्शक सूचनांअभावी पुरता फज्जा उडाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या ६५ लाखांपैकी केवळ १५ लाख रुपये खर्च झाले आहेत.

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडचा विळखा वाढता असताना नियंत्रण कार्यक्रमाचा मात्र मार्गदर्शक सूचनांअभावी पुरता फज्जा उडाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या ६५ लाखांपैकी केवळ १५ लाख रुपये खर्च झाले आहेत. सर्वेजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १८ गावांत तब्बल ३६७ रुग्ण फ्लोराईडबाधित आढळले होते. फ्लोराईच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे २०१३ मध्ये बीडला फ्लोराईडबाधित जाहीर केले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने फ्लोराईडला अटकाव करण्यासाठी ६५ लाख रुपयांचा कार्यक्रम आखला. मात्र, त्यानंतर फ्लोराईड नियंत्रण कसे करायचे? याच्या कुठल्याच सूचना प्राप्त झाल्या नाहीत. बीडसाठी फ्लोराईड हा आजार तसा नवीनच आहे. त्यावर नेमके काय उपचार करायचे? रुग्ण शोधायचे कसे? कायमस्वरुपी नियंत्रणासाठी कुठले उपाय करायचे? याची स्थानिक आरोग्य विभागालाच माहिती नाही. त्यामुळे फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम केवळ नावालाच उरला आहे.एकीकडे फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना दुसरीकडे आरोग्य विभाग सूस्त आहे. त्यामुळे फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.निधी अखर्चित का?फ्लोराईड रोखण्यासाठी आलेल्या ६० लाखांपैकी १५ लाख सर्वेक्षण, किरकोळ साहित्य खरेदीवर खर्च झाले आहेत. उर्वरित ४० लाख रुपये उपलब्ध आहेत;परंतु ते खर्च करायचे कसे? याबाबतच्या नेमका सूचनाच नाहीत. प्रशिक्षण, सर्वे व उपाय यावर हा निधी खर्च करता येईल का? यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली. वरिष्ठांकडून मार्गदर्शन आल्यानंतर निधी खर्चाबाबत पाऊले उचलू, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)