राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी ५ जणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:35 IST2018-02-23T00:35:20+5:302018-02-23T00:35:30+5:30

कर्नाटकातील बेळगाव येथे २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील ओमकार शेटे, भाग्यश्री वाघ, संस्कृती वडगावकर, ऋतुजा थोरात, राहुल पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

 Five lone people selected for national lame sports | राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी ५ जणांची निवड

राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी ५ जणांची निवड

औरंगाबाद : कर्नाटकातील बेळगाव येथे २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील ओमकार शेटे, भाग्यश्री वाघ, संस्कृती वडगावकर, ऋतुजा थोरात, राहुल पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. निवड झालेले खेळाडू सेंट लॉरेंस मराठी हायस्कूलमध्ये शिकत असून, त्या शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती ज्योती दांडगे या देखील संघ प्रशिक्षक म्हणून सोबत गेल्या आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना मुख्याध्यापिका अर्चना सोनटक्के, राज्य लंगडी संघटनेचे अध्यक्ष योगेश सावंत, सचिव चेतन पागवाड, जिल्हा हौशी लंगडी संघतनेचे अध्यक्ष राजेंद्र शिसोदे, कार्याध्यक्ष युसूफ पठाण, उपाध्यक्ष मकरंद जोशी, सचिव मंदा चव्हाण, सहसचिव गणेश कड, कोषाध्यक्ष सय्यद रफिक, शशिकला नीलवंत आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  Five lone people selected for national lame sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.