शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांचे दागिणे पळविले

By admin | Updated: March 13, 2015 00:43 IST

परळी : शहरातील जलालपूर भागातील एका डॉक्टरच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकून कपाटातील पाच लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे व

परळी : शहरातील जलालपूर भागातील एका डॉक्टरच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकून कपाटातील पाच लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे व एक मोबाईल पळवून नेल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. जलालपूर भागातील अरूणोदय रेसीडेन्सीमध्ये राहत असलेले डॉ. श्रीनिवास मुंडे हे लातूर येथे कुटुंबियासह बुधवारी कामासाठी गेले होते. गुरुवारी लातूरहून परत आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. कपाटातील सोन्याचे दागिणे, एक मोबाईल हॅन्डसेट चोरट्यांनी नेला. सदर ऐवजाची किंमत ५ लाख ४२ हजार ५०० रुपये असल्याचे डॉ. मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ज्ञांनीही भेट दिली. दरोडा प्रतिबंधक पथकाने धाव घेतली. शहर ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास सहायक निरीक्षक अजित विसपुते करीत आहेत. (वार्ताहर)