रात्रीच्या अंधारात विकासला घरात शिरताना कुणीतरी पाहिले आणि त्याला चोर समजून आरडाओरडा केला. घरातील लोकही जागे झाले आणि सर्वांनी मिळून विकासला मारले. ...
याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. ...
मुख्याध्यापिकेला अटक, मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला. ...
सध्या सोशल मीडियावर मनोरंजन कमी, ‘बोल्ड’ कंटेंट जास्त पाहायला मिळत आहेत. यामुळे दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीत संबंध होऊन मुलगी गरोदर राहिल्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत ...