शेतकऱ्याचा मुलगा ‘डेप्युटी सीईओ’

By Admin | Updated: April 13, 2016 00:51 IST2016-04-13T00:39:53+5:302016-04-13T00:51:58+5:30

\शेंद्रा : शेंद्रा औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या वरूड काजी या छोट्या खेड्यातील गरीब शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी)

Farmer's son 'Deputy CEO' | शेतकऱ्याचा मुलगा ‘डेप्युटी सीईओ’

शेतकऱ्याचा मुलगा ‘डेप्युटी सीईओ’


\शेंद्रा : शेंद्रा औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या वरूड काजी या छोट्या खेड्यातील गरीब शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. अशोक दांडगे याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी निवड करण्यात आली. खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथमस्थान पटकावणाऱ्या अशोकच्या आनंदात सगळे गावकरी सहभागी झाले. मंगळवारी अशोकची गावात ढोलताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली.
वरूड येथील शेतकरी रामभाऊ दांडगे याचा मुलगा अशोक दांडगे याने आपल्या यशातून गावाला नवी ओळख मिळवून दिली. वडिलांचा परंपरेनुसार शेती व्यवसाय, तोही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला. चांगला पाऊस झाला तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह (पान २ वर)

Web Title: Farmer's son 'Deputy CEO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.