शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

‘शंभर आमदार निवडून आणा, आरक्षण वाचवा’ - ॲड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 07:18 IST

आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच. 

छत्रपती संभाजीनगर : येथील ‘शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा’, असे आवाहन बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपानिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत केले. याचवेळी त्यांनी, आम्ही काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात शांतता निर्माण झाली, गावागावांमधली दहशत संपली, असा दावा करीत, तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित दिवाळीआधी होतील, असे भाकीतही वर्तवले.

आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच. 

ओबीसींच्या बासरीतून मनोज जरांगे यांचे सूर-मनोज जरांगे पाटील ओबीसींच्या बासरीतून सूर काढीत आहेत. -त्यांच्या माध्यमातून निजामी मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत ‘ना रहेगी बास, ना रहेगी बासुरी’ हे धोरण ठरवलेले आहे.-जरांगे निवडणुका लढवणार की नाही, हे २९ ऑगस्टला स्पष्ट होईल; पण माझे म्हणणे आहे की, त्यांनी विधानसभा लढवावीच.-त्यामुळे निजामी मराठ्यांना अद्दल घडू शकेल, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीreservationआरक्षण