शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विना अपघात बस सेवा देणारा चालक दुचाकी अपघातात मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:07 IST

मयत प्रभाकर हे सिल्लोड आगारात एसटी चालक होते.

सिल्लोड (औरंगाबाद ) : येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून ही घटना गुरुवारी दुपारी घडली.  प्रभाकर शंकर रनखांबे ( रा. सिल्लोड ) असे मृताचे नाव असून ते बस चालक होते. 

प्रभाकर शंकर रनखांबे व विजय केसापुरे (रा. सिल्लोड ) हे दोघे सिल्लोड येथून सारोळा येथे दुचाकीवर ( एम एच 20 बी व्ही 0344) गेले होते. परत येत असताना सिल्लोड जवळील जल शुद्धीकरण केंद्राजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यानंतर त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शंकरला  डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी विजयला पुढील उपचारासाठी औरंगाबाद पाठविण्यात आले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुध्द मयताचे वडील शंकरराव शिवाजी रनखांबे यांनी दिलेल्या तक्रार वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत प्रभाकर हे सिल्लोड आगारात एसटी चालक होते. त्यांच्या हातून बसचा कधीही अपघात झाला नाही. मात्र दुचाकी अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूstate transportएसटीhighwayमहामार्ग