शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार पोलखोल !

By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST

बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तोंडही न पाहता महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणाऱ्या डॉक्टरांची आता गय नाही. कारण आरोग्य विभागाने बायोमेट्रिक यंत्र बसविणे अनिवार्य केले आहे.

बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तोंडही न पाहता महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणाऱ्या डॉक्टरांची आता गय नाही. कारण आरोग्य विभागाने बायोमेट्रिक यंत्र बसविणे अनिवार्य केले आहे.जिल्ह्यामध्ये ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी ४१ ठिकाणी बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत त्यापैकी एकही सुरू नाही. नऊ नवीन यंत्रे तसेच ४१ जुन्या यंत्रांची दुरूस्ती केली जाणार आहे. येत्या १५ दिवसांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व मुख्यालयी बायोमेट्रिक कार्यान्वित केले जाणार आहे.दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय राज्यस्तरावरूनच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पारदर्शकता येईलबायोमेट्रिकमुळे उपस्थितीमध्ये पारदर्शकता येईल. डॉक्टरांनी २४ तास मुख्यालयी रहावे, अशा सूचना दिलेल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)