शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, औरंगाबाद मनपाची शाळा सुरूच ठेवण्याची पालकांनीच मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:00 IST

मनपाची  शाळा बंद करून चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, शाळा सुरूच ठेवा, असा आग्रह ब्रिजवाडी येथील पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षणसभापती समोर आज धरला. 

ठळक मुद्देपालक म्हणाले कष्टक-यांची वस्ती खाणार काय अन्  फिस भरणार कशीयामुळे मजूराच्या मुलाची पिच्छेहाट करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. शाळा सुरू राहिलीच पाहिजे, असा आग्रह पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती, मनपाच्या अधिका-याकडे धरला.

औरंगाबाद: आमचे हातावर पोट आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलं पाठविण्याची ऐपत कष्टक-यात नाही. मनपाची  शाळा बंद करून चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, शाळा सुरूच ठेवा, असा आग्रह ब्रिजवाडी येथील पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षणसभापती समोर आज धरला. 

पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबराब राबायचे अन् पोरगा पाटीवर दोन अक्षर लिहीताना पाहुन कामातील थकवा निघून जातो. शिकुन मुलगा देखील साहेब होणार अशी आडाणी माता-पित्यात भावना रूजली आहे. औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या ब्रिजवाडी शाळेत पूर्वी बसण्यास जागा शिल्लक नसायची. याचप्रमाणे सध्या नारेगावच्या शाळेत कष्टक-याच्या पाल्याची तुफान गर्दी आहे. मात्र, शिक्षणाचा स्तर वाढविण्यावर भर देण्यापेक्षा मनपा शाळा बंद करण्यावर भर देत आहे हे योग्य नाही. मातीकाम करणा-यांची मुलं किमान मनपाच्या शाळे जातात त्यांना त्यांच्या मुलांना खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेण्यासाठी पाठवणे शक्य होणार नाही. यामुळे मजूराच्या मुलाची पिच्छेहाट करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. शाळा सुरू राहिलीच पाहिजे, असा आग्रह पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती, मनपाच्या अधिका-याकडे धरला. 

शाळेतील उपस्थितीकडे लक्ष द्या...इतर शाळांंनी मुलांच्या प्रवेशासाठी गाजावाजा करून प्रवेश करून घेतले त्याच प्रमाणे  शाळेच्या शिक्षकांनी उपायोजना का केली नाही. शाळेच्य आवारात सेवा सुविधा देऊन शाळेच्या इमारतीची डागडुजी करावी, अशी मागणी देखील पालकांनी केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी जेवढी जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्याच्या दोनपट शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. अशी मनोगत पालकांनी मांडले. 

शुब्दसुमनाने अधिका-याचे स्वागत...शाळेची दुरूस्ती व इतर सेवा देणार असे  शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितल्यावर नागरिकांनी टाळ्याचा कडकडाटात शब्द सुमनाने अधिका-यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण सभापती शोभा बुरांडे, वॉर्ड सभापती सुरेखा सानप,प्रदीप बुरांडे, भुयार, वॉर्ड इंजिनीअर पवार, जाधव, मुख्याध्यापक सपकाळ आदीसह नागरिकांची उपस्थिती होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक