जि.प.चे अधिकारी दहशतीखाली

By Admin | Updated: March 19, 2016 00:57 IST2016-03-19T00:11:36+5:302016-03-19T00:57:50+5:30

बीड : जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढल्याने शुक्रवारी राजपत्रित अधिकारी महासंघ व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले.

District Officer in Danger | जि.प.चे अधिकारी दहशतीखाली

जि.प.चे अधिकारी दहशतीखाली

बीड : जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढल्याने शुक्रवारी राजपत्रित अधिकारी महासंघ व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी अतिरिक्त सीईओ धनराज निला, डेप्युटी सीईओ डी. आर. माळी, शिक्षणाधिकारी (मा.) एस. पी. जैस्वाल, डी. डी. माडे, पी. जी. जावळे, ए.बी. राऊत, डी. जी. तांदळे, राजेंद्र गर्जे, अनंत खेडकर, एच. जी. गव्हाणे आदी उपस्थित होते. आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Officer in Danger