शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' मुळे विकासकामांना ब्रेक, निधीची ओढाताण मान्य; संजय शिरसाटांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:27 IST

अजित पवार अपघात प्रकरण: 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित, DGCA च्या अहवालानंतर सर्व गुपिते उघड होतील - संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: "लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारने एक पाऊल मागे घेतले असून, यामुळे विकासकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे," अशी प्रांजळ कबुली शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे दिली. शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार अपघात: अहवालानंतर सत्य समोर येईलअजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट म्हणाले की, "या अपघाताबाबत अनेकांनी अनेक अंदाज लावले आहेत. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगितले जात होते, मात्र तो सुरक्षित आहे. DGCA चा अहवाल आल्यावर घातपात की अपघात, हे स्पष्ट होईल. रोहित पवार यांनी जी माहिती काढली आहे, त्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे."

उद्धव ठाकरेंवर सडकून टीकामुंबईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे स्वप्नात आहेत. सरकार बदलणार म्हणता म्हणता पाच वर्षे निघून जातील. मुंबईचा महापौर आमचाच असेल. त्यांनी आता स्वतः कधी मुख्यमंत्री होणार, हेही सांगून टाकावे."

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Scheme halts development; Sanjay Shirsat admits funding strain.

Web Summary : Sanjay Shirsat acknowledged development slowdown due to the Ladki Bahin scheme. He addressed Ajit Pawar's accident, awaiting DGCA report. Shirsat criticized Uddhav Thackeray's mayoral claims, predicting continued government stability.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरladki bahin yojanaलाडकी बहीण योजना