शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अट्टल गुन्हेगारांची टोळी ताब्यात

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

बीड : गेवराई तालुक्यातील मातोरी येथे ट्रक अडवून चालकाजवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरी घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले.

बीड : गेवराई तालुक्यातील मातोरी येथे ट्रक अडवून चालकाजवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरी घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले. त्यांना चकलंबा पोलिसांच्या स्वाधीन केले़१ आॅगस्ट २०१४ रोजी आष्टी तालुक्यातील शेडाळा येथील रघुनाथ नवनाथ सरपते हे भूईमुगाच्या शेंगाने भरलेला ट्रक गेवराई तालुक्यातील मातोरी मार्गावरुन घेऊन जात असताना मोटारसायकल (एमएच-१२ एफएन-८७३३) वर चौघे आले. ट्रकला गाडी अडवून सरपते यांच्या जवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरीने घेऊन गेले. या प्रकरणी सरपते यांनी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते चौघे शिंगारवाडी येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने संदिप अशोक गाडे (रा. बोरगाव, ता. शिरुर), प्रविण बळीराम उगले (रा. हाजीपुर, ता. शिरुर), सुशिल हरिभाऊ कोळेकर (रा. शिंगावाडी, ता. शिरुर) व अशोक रामनाथ हिंगे (रा.मुंगसवाड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. यापूर्वी यातील काही आरोपींवर रोडरॉबरीचे गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, स्थागुशाचे पोनि सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भारत राऊत, हेड कॉन्स्टेबल संजय खताळ, मोहन क्षीरसागर, बबन राठोड, मारोती सानप, पोना गणेश दुधाळ, बाबासाहेब सुरवसे, विलास ठोंबरे, चालक रशीद खान यांनी केली. (प्रतिनिधी)