प्रशासकपदी उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील.
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:39+5:302020-11-28T04:16:39+5:30
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षसह सर्वच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे सोयगाव नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात ...

प्रशासकपदी उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षसह सर्वच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे सोयगाव नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी विद्यमान नगराध्यक्ष कैलास काळे यांना नगरपंचायतीच्या वतीने निरोप देण्यात आला. मुख्याधिकारी मकसूद शेख यांच्या हस्ते कैलास काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश लोखंडे, वसंत बनकर, मंगेश सोहनी, मयूर मनगटे, कदीर शहा आदींची उपस्थिती होती.