शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

दहा जणांना डेंग्यू

By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST

वसमत : तालुक्यातील थोरावा गावातील ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून नांदेड व परभणी येथील खासगी दवाखान्यात हे रूग्ण उपचार घेत आहेत.

वसमत : तालुक्यातील थोरावा गावातील ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून नांदेड व परभणी येथील खासगी दवाखान्यात हे रूग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी अद्याप तालुका आरोग्य अधिकारी या गावाकडे फिरकलेही नाहीत. थोरावा येथील तापाने फणफणनार्‍या रुग्णांना नांदेडला हलविण्यात आले असता रक्त तपासणीत ‘डेंग्यू’ असल्याचे समोर आले. सदर रूग्णांच्या प्लेटलेटस् कमी होत आहेत. अशा आजाराचे १० ते १२ रूग्ण नांदेड व परभणी येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे व कर्मचारी गावात दाखल झाले. रक्तनमुने व सर्वे करण्यात आला. ग्रामस्थांना डेंग्यूची माहिती देऊन पाणीसाठे कोरडे करण्याचा सल्ला या पथकाने दिला. दोन महिन्यांपूर्वी नवोदय विद्यालयातील एका विद्यार्थिनीचा डेंग्युने बळी घेतल्याची घटना घडली होती. हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे यांच्याशी संपर्क साधला असता, थोरावा येथे रक्त नमुने घेण्याचे व सर्र्वेेचे काम करण्यात आल्याचे व केलेल्या कारवाईचा अहवाल तालुका आरोग्य कार्यालयास पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)