शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत २० जणांना डेंग्यू

By admin | Updated: August 8, 2014 01:24 IST

औरंगाबाद : जुलै व आॅगस्ट महिन्यांत जिल्ह्यात ग्रामीण भागातील २० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त तपासणीतून समोर आले.

औरंगाबाद : जुलै व आॅगस्ट महिन्यांत जिल्ह्यात ग्रामीण भागातील २० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त तपासणीतून समोर आले. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत २७ रुग्णांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी सांगितले की, जुलै महिन्यात १४, तर आॅगस्टच्या ४ तारखेपर्यंत ६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यात १७ पुरुष व १० महिलांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत शहर व जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण परिसरात गेल्या दीड महिन्यात ही साथ फैलावली. संशयित ४९ रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. तालुकापाठविलेले लागणनमुनेफुलंब्री८१कन्नड१०६सिल्लोड००वैजापूर१०६गंगापूर११पैठण३३सोयगाव००खुलताबाद५३औरंगाबाद२१८एकूण४९२७