कत्तलखान्याची निविदा रद्द करण्याची मागणी

By Admin | Published: February 18, 2016 11:28 PM2016-02-18T23:28:01+5:302016-02-18T23:43:09+5:30

हिंगोली : शहरातील मस्तानशहा नगर भागातील जनावराचा कत्तलखाना पाडण्याची निविदा रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Demand for cancellation of slaughter house | कत्तलखान्याची निविदा रद्द करण्याची मागणी

कत्तलखान्याची निविदा रद्द करण्याची मागणी

googlenewsNext

हिंगोली : शहरातील मस्तानशहा नगर भागातील जनावराचा कत्तलखाना पाडण्याची निविदा रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगर परिषदेकडून कत्तलखाना कोणत्या ठिकाणी बांधणार यासंबंधी कोणत्याही प्रकारचा अद्याप ठराव घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत नवीन कत्तलखाना कोठे बांधावयाचा आहे, याचा ठराव घेण्यात येत नाही, तोपर्यंत हा पाडू नये, असे निवेदनात म्हटलले. तसेच कत्तलखाना पाडल्यास कत्तली या रस्त्यावर होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न उपस्थित होवू शकते. त्यामुळे तोपर्यंत हा कत्तलखाना पाडण्यात येवू नये, अशा मागाणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनावर अ. हादी, जिल्हाध्यक्ष शेख यूसूफ, जिल्हा निरीक्षक उत्तम बगाटे, शेख जमिल, शेख मोईन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Demand for cancellation of slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.