गंगापूर तालुका ऊस उत्पादक समितीचे शिष्टमंडळ साखर सहसंचालकांना भेटले

By | Updated: November 26, 2020 04:12 IST2020-11-26T04:12:56+5:302020-11-26T04:12:56+5:30

गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करावे व अध्यक्षांवरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ...

A delegation of Gangapur Taluka Sugarcane Growers Committee met the Joint Director of Sugar | गंगापूर तालुका ऊस उत्पादक समितीचे शिष्टमंडळ साखर सहसंचालकांना भेटले

गंगापूर तालुका ऊस उत्पादक समितीचे शिष्टमंडळ साखर सहसंचालकांना भेटले

गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करावे व अध्यक्षांवरील

कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

विठ्ठल कुंजर, नानासाहेब वाघ, भाऊसाहेब शेळके, महेश गुजर, मधुकर चव्हाण, मुस्ताक पटेल, गोपाल वर्मा, नारायण कुंजर, राहुल बोराटे, प्रकाश रोडगे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

Web Title: A delegation of Gangapur Taluka Sugarcane Growers Committee met the Joint Director of Sugar