शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दांडेगावकरांना महिलांचा घेराव

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील चोंढी शहापूर येथे अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे.

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील चोंढी शहापूर येथे अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. त्रासलेल्या या महिलांनी राष्ट्रवादीच्या शाखा उद्घाटनासाठी गावात आलेले आ. जयप्रकाश दांडेगावकर यांना रविवारी घेराव घातला. तातडीने गावातील दारुविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी केली. शिरडशहापूर, चोंढी शहापूर, सेंदूरसना, लोहरा, लक्ष्मण नाईक तांडा, औंढा, वसमत रस्त्यावर आदी ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदेचालकांची चांदी होत आहे. शिरडशहापूर, चोंढी, कुरूंदा, गिरगावात मटका, जुगार व किराणा दुकानामध्ये दारुविक्री सुरू आहे. यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्रासलेल्या या महिलांनी १ आॅगस्ट रोजी आ. दांडेगावकर यांना चोंढी शहापूर येथे घेराव घालून ही दारुविक्री बंद करण्याची मागणी केली. आ. दांडेगावकर यांनी हट्टा, कुरूंदा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन परिसरातील अवैध धंद्याविरोधात कारवाईचे निर्देश दिले. सरपंच शंकर काळे यांना गावातील या प्रकाराकडे लक्ष घालण्यासही सांगितले. (वार्ताहर)