शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:50 AM

गुजरात येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय तीन दिवसीय सामन्यांसाठी महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ पुणे येथे नुकताच जाहीर झाला आहे.

औरंगाबाद : गुजरात येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय तीन दिवसीय सामन्यांसाठी महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ पुणे येथे नुकताच जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात मराठवाड्यातील खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे बीडचा सचिन धस हा संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. या संघात उस्मानाबादचा अनुराग कवडे, आदिनाथ प्रभाळकर आणि मूळचा औरंगाबादचा असणारा; परंतु व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या ओमकार राजपूत यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची पहिली लढत मुंबईविरुद्ध २३ ते २५ जानेवारीदरम्यान होत आहे.१४ वर्षांखालील महाराष्ट्राचा संघ : यश बोरामणी (कर्णधार), सचिन धस (उपकर्णधार), अरशन कुलकर्णी, अक्क्षण काझी, मुस्तानसीन काचवाला, तिलक जाधव, ओमकार राजपूत, अनुराग कवडे, चैतन्य बिरामने, आदिनाथ प्रभाळकर, मिर्झा बेग, अभिषेक निशाद, रोहन वाघसरे, विठ्ठल चौधर, अनिष जगताप, सुदर्शन कुंभार. प्रशिक्षक : अजय चव्हाण, संघ व्यवस्थापक : राजू काणे.