शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:43 AM

विहिरीत पडलेल्या अडीच वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी तालुक्यातील निपाणी येथे घडली. मुलगा व पित्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने निपाणी गावावर शोककळा पसरली आहे.

देवगाव रंगारी : विहिरीत पडलेल्या अडीच वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी तालुक्यातील निपाणी येथे घडली. मुलगा व पित्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने निपाणी गावावर शोककळा पसरली आहे.निपाणी येथील रुद्र श्रावण कुºहाडे हा अडीच वर्षाचा मुलगा आपल्या शेतातील विहिरीत पडल्यानंतर वडील श्रावण गोविंद कुºहाडे यांनी त्यास वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु यात दोघांचाही पाण्यात बुडून झाला. गावकरी व पोलिसांनी धाव घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर करीत आहेत.