क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:56 IST2018-01-20T22:56:02+5:302018-01-20T22:56:12+5:30

एशियन हॉस्पिटलतर्फे एमजीएम मैदानावर २१ रोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते रविवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.

 Cricket tournament | क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : एशियन हॉस्पिटलतर्फे एमजीएम मैदानावर २१ रोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते रविवारी सकाळी ८ वाजता होणार आहे. डॉक्टर्स, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचाºयांचा या स्पर्धेत सहभाग असतो. त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक संघात एक महिला खेळाडूचाही समावेश असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. शोएब हाश्मी, डॉ. अजय दंडे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. अविनाश त्रिभुवन, डॉ. मुकुंद बजाज, डॉ. देवराव ठेंगे, डॉ. नितीन ताठे, डॉ. राजीव नाईक, डॉ. सचिन झंवर, डॉ. शैलेश गोंडाणे, डॉ. विजय वालतुरे, डॉ. अब्दुल जब्बार, डॉ. आशिष अग्रवाल, हर्षवर्धन त्रिभुवन, संतोष ढाकणे, सतीश सातपुते, सुहास अटकोरे, अंजली काकडे, शीतल भोसले, लक्ष्मण तलबे, भाऊसाहेब राऊत, संतोष बनकर, ज्ञानेश्वर बनसोडे, संदीप सदाफळ, निखिल क्षीरसागर, धनंजय तोताडे, आशिष लव्हे, जावेद शेख, श्रावण बिरारे, दीपक भुजंगळे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title:  Cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.