देश परदेश-फोटो ओळी
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:32+5:302020-12-04T04:12:32+5:30
------------------ नवी दिल्लीत उत्तरप्रदेश-दिल्ली सीमेवर गुरुवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भारतीय किसान युनियनच्या सदस्यांना अडवले. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर ...

देश परदेश-फोटो ओळी
------------------
नवी दिल्लीत उत्तरप्रदेश-दिल्ली सीमेवर गुरुवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भारतीय किसान युनियनच्या सदस्यांना अडवले. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.
----------------
आग्र्यातील ताज महालासमोरून गुरुवारी पक्ष्यांचा थवा असा उडाला.