शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:46 IST

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे कागदपत्रे सादर केली. 

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आज शुक्रवारी(दि. ६) त्यांच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड केली. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेत त्यांना याविषयीची कागदपत्रे सादर केली. 

महापालिका निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत प्रत्येक पक्षांना त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एका नगरसेवकांची गटनेतेपदी निवड करावी लागते. ही निवड केल्याची कागदपत्रे विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. यानुसार शुक्रवारी उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक गणेश कौतिकराव लोखंडे यांची उद्धवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.

यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, सचिन खैरे, सुनिता सोनवणे, वैशाली कोरडे, हनुमान शिंदे व रामेश्वर कोरडे आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Lokhande Appointed Shiv Sena (UBT) Group Leader in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Ganesh Lokhande was chosen as Shiv Sena (UBT) group leader in Chhatrapati Sambhajinagar. Following municipal elections, six corporators appointed Lokhande, submitting documents to the Divisional Commissioner. The appointment, guided by Ambadas Danve, fulfills post-election requirements for party leadership selection.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६