शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

coronavirus : आणखी दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 2:34 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७८६१ वर गेला आहे.

औरंगाबाद : शहरातील शासकीय रुग्णालय, घाटी येथे उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ३३९ झाली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७८६१ वर गेला आहे. यासोबतच कोरोनामुळे मृत्यूचा आकडासुद्धा वाढत आहे. यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री ८. ३० वाजता उस्मानपुरा येथील ७५ वर्षीय महिलेचा तर ११. ३० वाजता रहेमानगंज, जालना येथील रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

आज १६० बाधितांची वाढजिल्ह्यात शुक्रवारी १६० रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील  कोरोनाबाधीतांची संख्या ७८३१ झाली आहे. त्यापैकी ४१६२ बरे होऊन घृ परतले आहेत. तर ३३९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३३३१ जणांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद