coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा नवा विक्रम; पुन्हा दोनशेवर बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:08 AM2020-06-25T11:08:34+5:302020-06-25T11:10:14+5:30

ग्रामीण भागांत पहिल्यांदाच आढळले शंभरावर रूग्ण

coronavirus: New patient growth record in Aurangabad; Again, above two hundred patients detected | coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा नवा विक्रम; पुन्हा दोनशेवर बाधितांची भर

coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा नवा विक्रम; पुन्हा दोनशेवर बाधितांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत १२४ बाधीत आढळले जिल्ह्यात तब्बल २३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. सकाळी तब्बल २३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत १२४ आणि ग्रामीण भागांत १०६ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागांत पहिल्यांदाच शंभरावर रूग्ण आढळून आले.
 

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४२६६ झाली आहे. यापैकी २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता १८३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादेत आढळुन आलेल्या रुग्णांत ७७ महिला आणि १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
  
औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रूग्ण
समता नगर १, चिकलठाणा १, नुतन कॉलनी १, घाटी परिसर १, संजयनगर मुकुंदवाडी १, अंगुरीबाग ६, श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर १, हिनानगर चिखलठाणा १, सईदा कॉलनी १, केशरसिंगपुरा ४, अरिहंत नगर १, व्यंकटेश कॉलनी १, जुने पडेगांव ४, पडेगांव ९, नक्षत्रवाडी १, गजाजन कॉलनी ९, शिवाजी मंडी, नारेगाव १, इंदिरानगर, गारखेडा २, पुंडलीकनगर १, संत तुकाराम नगर एन-२ सिडको ३, आझाद चौक १, शिवशंकर कॉलनी ५, गजानननगर १, उत्तमनगर १, विठ्ठलनगर १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर, जाधववाडी २, जय भवानीनगर ७, एन-१२ शिवछत्रपतीनगर १, बंजारा कॉलनी १, जिजामाता कॉलनी २, नवजीवन कॉलनी २, न्यु गजानन कालनी गारखेडा १, एन-६ सिडको २, चिखलठाणा, बौध्दवाडा १, अन्य २, एन-११ मयुरनगर १, सी-८ सिडको १, रामनगर १, एन-५ सिडको १, मुजीब कॉलनी १, द्वारकानगर १, संभाजीनगर, एन-६ सिडको १, शिवाजीनगर २, हडको, एन-दोन १, एन-८सिडको २, नेहरुनगर, कटकट गेट १, रामनगर एन-२ सिडको १, मुकुंदवाडी १, स्वामी विवेकानंद नगर, एन-१२ हडको १, नागेश्वरवाडी १, उदय कॉलनी १, न्यु हनुमाननगर १, गारखेडा परिसर १, समर्थनगर ४, भारतमातानगर १, नागसेन कॉलनी २, कॅनॉट प्लेस ६, एन-पाच १, सिध्दार्थनगर १ , श्रीकृष्ण नगर, एन-नऊ येथे १, जयभवानीनगर २, कैलासनगर ३, चिखलठाणा १, आनंदनगर १

ग्रामीण भागातील रुग्ण
सावतानगर, लक्ष्मी माता चौक, रांजणगाव १, शिवालय चौक, बजाजनगर १, बजाजनगर १२, सम्यक गार्डन शेजारी, वाळुज १, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर १, वडगांव कोल्हाटी , बजाजनगर १, करमाड १,  हिवरा २,   पांढरी पिंपळगाव १, पळशी ४, सिडको महानगर ८, जयभवानी चौक, बजाजनगर ३, यशवंती हाऊसिंग सोसा. ५, राजा हंसचंदा सोसा. बजाजनगर २, मीराताई कॉलनी साई मंदिराजवळ, बजाजनगर १, गुलमोहर हाऊ. सोसा, बजाजनगर १, मातोश्री हाऊ.सोस. बजाजनगर १, जागृती हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर १  लोकमान्य चौक, बजाजनगर १,  बीसएनएल गोदामाशेजारी १, आंबेडकर चौक, बजाजनगर १, शिवालय कॉलनी, बजाजनगर १, व्दारकानगर, बजाजनगर  १, वृंदावन हॉटेल शेजारी १, सप्तश्रृंगी हौ.सोसा., बजाजनगर ६, साईनगर, बजाजनगर १, गणेश हॉ. सो. बजाजनगर १, तोरणा हौ.सोसा. बजाजनगर २, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर १, अश्वमेघ हौ.सोसा.बजाजनगर १, सह्याद्री हौ. सोसा. बजाजनगर १, अर्बन व्हॅली २,  हॉस्पिटल परिसर, बजाजनगर १, दत्तकृपा हौ.सो., बजाजनगर ३, दिग्विजय हौ.सो.बजाजनगर १, शिवालय हौ.सो., बजाजनगर ३, श्रीराम प्लाझा, बजाजनगर ३, शेवता फुलंब्री १, समर्थनगर २, जयसिंगनगर ५, लासुर नाका ३, शिक्षक  कॉलनी १, पदमपुर १, मारवाडी गल्ली १, प्रगती कॉलनी १, फुलेनगर १, गोदावरी कॉलनी १, गलनिंब, गंगापुर १, माऊलीनगर, गंगापुर २,  बजाजनगर, गंगापुर १, तुर्काबाद, गंगापुर २, मांजरी, गंगापुर १, वाळुज, गंगापुर ३

Web Title: coronavirus: New patient growth record in Aurangabad; Again, above two hundred patients detected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.