CoronaVirus: आनंदाची बातमी ! समतानगरमधील रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:00 IST2020-04-21T11:59:55+5:302020-04-21T12:00:23+5:30

या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

CoronaVirus: Good news! 13 relatives of the patient in Samatnagar and in the contact are negative | CoronaVirus: आनंदाची बातमी ! समतानगरमधील रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ जण निगेटिव्ह

CoronaVirus: आनंदाची बातमी ! समतानगरमधील रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ जण निगेटिव्ह

औरंगाबाद : समतानगरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शहरात एककीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होताना नवीन रुग्ण समोर येत आहे. शहरात रविवारी आणखी एका कोरोनाबाधीताची भर पडली आहे. समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. औरंगाबादेतील बाधीतांचा आकडा ३२ वर पोहचला आहे. या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांसह १३ जणांची तपासणी करण्यात आली होती.

Web Title: CoronaVirus: Good news! 13 relatives of the patient in Samatnagar and in the contact are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.