शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

coronavirus : खाटांची क्षमता, सुविधा न दिल्यास रुग्णालयांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 6:05 PM

शासकीय रुग्णालयांसह सर्व खाजगी रुग्णालयांनी जास्त संख्येने खाटा आणि उपचार सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्याचे आदेश

ठळक मुद्देमोठ्या रुग्णालयांनी अतिरिक्त शंभर, दोनशेपेक्षा अधिक संख्येने उपचार सुविधा उभारावी.  

औरंगाबाद : शहरातील सर्व रुग्णालयांनी आपल्या खाटा आणि सुविधांच्या क्षमतांमध्ये जास्तीत जास्त वाढ करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिला. खाजगी हॉस्पिटल्सलची बेडची संख्या आणि आयसीयूची यापुढे अचानक तपासणी करणार असल्याचेही केंद्रेकर यांनी स्पष्ट केले. 

शासकीय रुग्णालयांसह सर्व खाजगी रुग्णालयांनी जास्त संख्येने खाटा आणि उपचार सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रुग्णालयातील उपचार सुविधांबाबतच्या, तसेच मेडिकल टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. केंद्रेकर म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासकीय रुग्णालयांसोबत सर्व खासगी डॉक्टर्स, रुग्णालयांना सहकार्यच करावे लागेल. क्षमता वाढीसाठी स्वत:हून पुढाकार घेत कोविड रुग्णालय म्हणून अधिक योगदान द्यावेच लागेल. धूत, एमजीएम यांच्याप्रमाणे बजाज, हेडगेवार या आणि त्यांच्यासारख्या मोठ्या रुग्णालयांनी अतिरिक्त शंभर, दोनशेपेक्षा अधिक संख्येने उपचार सुविधा उभारावी.  

कोणत्या हॉस्पिटल्सची किती क्षमता असावी :- घाटीमध्ये अतिरिक्त ४०० खाटांपर्यंत क्षमता करा - जिल्हा रुग्णालयातही ३०० खाटांची सुविधा वाढवा. - एमजीएमने ५५० पर्यंत खाटांमध्ये वाढ करावी.- धूत हॉस्पिटलने १५० खाटांपर्यंत वाढ करावी.- डॉ.हेडगेवार रुग्णालयाने २०० पर्यंत वाढ करावी.- बजाज हॉस्पिटलने १०० खाटांची वाढ करावी.- येत्या आठ दिवसांत सदरील अतिरिक्त बेड वाढवावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद