coronavirus in Aurangabad : जिल्ह्याची रुग्णसंख्या १२ हजार ९४२ वर; आज ३४ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:03 IST2020-07-26T12:02:51+5:302020-07-26T12:03:08+5:30

आजघडीला ४३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.

coronavirus in Aurangabad : The number of patients in the district is 12 thousand 942; An increase of 34 cases today | coronavirus in Aurangabad : जिल्ह्याची रुग्णसंख्या १२ हजार ९४२ वर; आज ३४ बाधितांची वाढ

coronavirus in Aurangabad : जिल्ह्याची रुग्णसंख्या १२ हजार ९४२ वर; आज ३४ बाधितांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात ३४ रुग्णांचे अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील ३१ तर ग्रामीण भागांतील ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८१५९ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीतील रुग्ण 
नक्षत्रवाडी २, भावसिंगपुरा १, छत्रपती नगर, बीड बायपास १, राजीव गांधी नगर १, छावणी परिसर ३, पन्नालालनगर ३, पद्मपुरा १, खोकडपुरा १, टाऊन सेंटर २, पंचशील नगर ५, आयोध्यानगर २, ठाकरे नगर, एन दोन येथे १, चेलिपुरा १, एन दोन सिडको १, धूत हॉस्पीटल परिसर १, हर्सुल ३, बन्सीलालनगर २

ग्रामीण भागातील रुग्ण 
वैजापूर १, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर १ लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १

Web Title: coronavirus in Aurangabad : The number of patients in the district is 12 thousand 942; An increase of 34 cases today