शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

coronavirus : औरंगाबादेत कोरोना ४ हजारांच्या घरात; १२५ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 9:20 AM

मनपा हद्दीत ८७ , तर ग्रामीण भागात ३८ रूग्ण वाढले

ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९६१ झाली. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४ हजारांच्या घरात गेली असून, बुधवारी सकाळी १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९६१ झाली. 

१२५ रुग्णांपैकी ८७ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात ५० महिला आणि ७५ पुरुष असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत कुतुबपुरा १, नागसेननगर १, बंजारा कॉलनी १, सराफा रोड २, व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क १, पडेगाव १, संभाजी कॉलनी, एन सहा १, विद्या रेसिडेन्सी १, जुना बाजार, नारायणनगर १, पुंडलिकनगर २, पद्मपुरा १, इटखेडा १, विष्णूनगर १, सादातनगर १, उल्कानगरी १, संत तुकोबानगर, एन दोन, सिडको १, न्यू हनुमाननगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, जयभीमनगर, टाऊन हॉल १, हर्षनगर ७, संजयनगर, बायजीपुरा ४, राजनगर १, हर्सुल जेल ४, सिद्धेश्वरनगर, जाधववाडी २, वसंतनगर, जाधववाडी ३, नागेश्वरवाडी १, एकतानगर, चेतनानगर १, जाधववाडी १, क्रांतीनगर १, म्हसोबानगर १, पोलिस कॉलनी १, एन नऊ हडको १, एन अकरा १, एन तेरा १, राज हाईट १, विनायक नगर, देवळाई २, विशालनगर १, गरम पाणी ३, बुढीलेन ३, गारखेडा ३, हरिचरणनगर, गारखेडा १, शिवाजीनगर १, रोजा बाग २, दिल्ली गेट ६, बेगमपुरा १, नेहरूनगर १, जामा मस्जिद परिसर १०, मयूर पार्क १ कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णसाई नगर, बजाजनगर १, बजाजनगर, वाळूज१, हिवरा २, पळशी १, मांडकी ४, कन्नड १, पांढरी पिंपळगाव १, दर्गा रोड, दारुसलाम पैठण ६, पडेगाव, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ५, गंगापूर २, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर २, हाफिज नगर, सिल्लोड २, बिलालनगर, सिल्लोड ५, इंदिरानगर, वैजापूर १, पोलिस कॉलनी, वैजापूर १ कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद