coronavirus : औरंगाबाद @ ८८८२; आणखी ६८ बाधीत रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 14:27 IST2020-07-14T10:11:13+5:302020-07-14T14:27:27+5:30
यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

coronavirus : औरंगाबाद @ ८८८२; आणखी ६८ बाधीत रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात १०३१ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आतापर्यंत ८८८२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५२२९ बरे झाले, ३५८ जणांचा मृत्यू झाला. तर ३२९५ जणांवर उपचार सुरु आहेत. यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मनपा हद्दीत १७ रुग्ण
घाटी परिसर ३, शंभू नगर १, सादात नगर १, रमा नगर १, शिव नगर १, इटखेडा ३, राजाबाजार १, जाधवमंडी २, जटवाडा रोड १, किराडपुरा १, दाना बाजार १, एन दोन सिडको १
ग्रामीण भगात ५१ रुग्ण
वाळूज १, गणेश कॉलनी, सिल्लोड १, बजाज नगर १, मारवाडी गल्ली, लासूरगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ५, स्वस्तिक नगर, बजाज नगर १, हतनूर, कन्नड १०, माळी गल्ली, रांजणगाव१, दत्त नगर, रांजणगाव १, मातोश्री नगर, रांजणगाव १, आमे साई नगर, रांजणगाव ३, कृष्णा नगर, रांजणगाव २, स्वस्तिक नगर, साजापूर १, गणेश वसाहत, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, बापू नगर, रांजणगाव ४, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, कमलापूर फाटा, रांजणगाव १, अन्य १, फर्दापूर, सोयगाव ६, जयसिंगनगर, गंगापूर १, बोलठाण, गंगापूर १, मारवाड गल्ली वैजापूर १, कुंभार गल्ली, वैजापूर ३ या भागातील कोरोनाबाधित आहेत.