शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी एक रुग्ण;आसेफिया कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 5:58 PM

यासोबतच रुग्णसंख्या ३२ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देरविवारी व सोमवारी ११ रुग्ण कोरोनामुक्त झालेयासोबतच कोरोनाचे नवीन रुग्णसुद्धा आढळून येत आहेत

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतच जाणार ठरत आहे. सोमवारी आसेफीया कॉलनीतील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यासोबतच रुग्णसंख्या ३२ वर पोहोचली आहे.

रविवारी पाच व सोमवारी सहा अशा ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र यासोबतच शहरात रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. सोमवारी शहरातील आसेफीया कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हा भाग बिस्मिला कॉलनीच्या बाजूचा आहे,यापूर्वी बिस्मिला कॉलनीत एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली होती. यामुळे प्रशासनाने तातडीने या भागात पुढील कारवाई सुरू केली आहे. यासोबतच शहरातील  रुग्णसंख्या ३२ वर गेली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद