शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

CoronaVirus : तळीरामांची सहनशिलता संपली..?; देशी दारूचे दुकान फोडून दीडशे बॉक्स पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:01 IST

सिल्लोड तालुक्यातील  मानिकनगर येथील देशी दारूचे दुकान फोडले

ठळक मुद्दे3 लाख 78 हजार रुपयांचे 152 बॉक्स दारू पळवली

सिल्लोड : तालुक्यातील  मानिकनगर येथील देशी दारूचे दुकान चोरट्यानी शटर उचकटून फोडले. दुकानात असलेले 3 लाख 79 हजार रुपये किंमतीचे 152 दारूचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी रात्री घडली.या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबाद- सिल्लोड रस्त्यालगतच्या वळणावरील शोभाबाई जैस्वाल यांचे  देशी दारूचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री शटर उचकटवून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी चोरट्यानी देशी दारूचे 152 बॉक्स लंपास केले. या चोरलेल्या दारूची किंमत तीन लाख आठयाहत्तर हजार रुपये इतकी आहे. 

दरम्यान चोरट्यांनी दुकानाच्या आत व बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करून डिव्हीआर सुद्धा पळवून नेला. याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सपोनि किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास, फौजदार आढे,  जमादार दादाराव पवार हे करित आहेत.

 17 बॉक्स सोडले...चोरट्यांनी 152 बॉक्स दारू पळवले आहेत, मात्र चोरट्यांनी 17 बॉक्स दारू दुकानातच ठेवली. कदाचीत चोरीत वापरलेल्या   वाहनात सर्व दारू बसत नसल्याने त्यांनी 17 बॉक्स सोडून दिले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादtheftचोरी