coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ कोरोनाबाधित रुग्ण वाढले, एकुण संख्या १०७३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 08:45 IST2020-05-19T08:44:36+5:302020-05-19T08:45:25+5:30
१७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश

coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ कोरोनाबाधित रुग्ण वाढले, एकुण संख्या १०७३
औरंगाबाद : मंगळवारी सकाळी ५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०७३ झाली आहे.
रोहिदास नगर १, शिवशंकर कॉलनी १, जाधववाडी १, जटवाडा रोड १, हिमायत बाग १, किराडपुरा ४, पुंडलिक नगर १, मुकुंदवाडी १, नारेगाव १, जयभीम नगर १, संजय नगर १, रहिम नगर १, कैलास नगर १, गादल नगर १ सादात नगर, गल्ली नं. ६ येथील ४, शिवनेरी कॉलनी १, विधिया नगर, सेव्हन हिल १, गल्ली नं. २५, बायजीपुरा ४, दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर १, मकसूद कॉलनी १, जाधववाडी १, गल्ली नं. २३, बायजीपुरा २, गल्ली नं. ३, बायजीपुरा १, सातारा गाव ३, आदर्श कॉलनी, गारखेडा ३, गारखेडा परिसर १, मित्र नगर १, मिल कॉर्नर १, शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी १, मुकुंद नगर, मुकुंदवाडी १ अन्य ४ आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा ३ या भागात नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यात १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.