Coronavirus : औरंगाबादेत आणखी २३ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ८६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 08:51 IST2020-05-16T08:50:52+5:302020-05-16T08:51:43+5:30

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत

Coronavirus: 23 more corona positives in Aurangabad; total Patient number 865 | Coronavirus : औरंगाबादेत आणखी २३ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ८६५

Coronavirus : औरंगाबादेत आणखी २३ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ८६५

औरंगाबाद: शहरात शनिवारी सकाळी आणखी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

एमजीएम मेडिकल कॉलेज 3,  हनुमान चौक, चिकलठाणा 1, राम नगर 3, एमआयडीसी 1, जालान नगर 1, संजय नगर, लेन नं.6 येथील 3, सादात नगर 4, किराडपुरा 1, बजाज नगर 1, जिन्सी रामनासपुरा 1, जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच येथील 1, जहागीरदार कॉलनी 1, आदर्श कॉलनी 1, रोशन गेट 1 या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

Web Title: Coronavirus: 23 more corona positives in Aurangabad; total Patient number 865