coronaries : ५४ नव्या कोरोना बाधीतांची वाढ; औरंगाबाद जिल्ह्यातील आकडा ११७३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 08:52 IST2020-05-21T08:51:45+5:302020-05-21T08:52:46+5:30
यामध्ये२८ महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे.

coronaries : ५४ नव्या कोरोना बाधीतांची वाढ; औरंगाबाद जिल्ह्यातील आकडा ११७३
औरंगाबाद : आज ५४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११७३ झाली आहे.
शहरातील गरम पाणी१, शिवराज कॉलनी १, कैलास नगर १, सौदा कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, आझम कॉलनी, रोशन गेट २, सिटी चौक ६, मकसूद कॉलनी १, हडको एन-१२ येथील १ , जयभीम नगर ११, हुसेन कॉलनी, गल्ली नं.९ येथील १ , खडकेश्वर १, न्याय नगर, गल्ली न.१८ येथील २, हर्सुल कारागृह १, खिवंसरा पार्क उल्कानगरी २, टाइम्स कॉलनी, कटकट गेट २, मुकुंदवाडी ५, आदर्श कॉलनी १, काबरा नगर १, उस्मानपुरा ३, हुसेन कॉलनी, गल्ली नं. १० ४ आणि पडेगाव येथील मीरा नगर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये२८ महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे.