शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २४७ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 1:37 PM

corona virus जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ८१३ झाली असून, आजपर्यंत ४६, ८५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

ठळक मुद्देसध्या १६९१ रुग्णांवर उपचार सुरूशुक्रवारी उपचारानंतर ६५ जणांना मिळाली सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी २४७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६५ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील ५० तर ग्रामीणमधील १५ जणांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ८१३ झाली असून, आजपर्यंत ४६, ८५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण १२६४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने १६९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

२ बाधितांचा मृत्यूशहरातील खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ५५ वर्षीय पुरुष आणि टाइम्स कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीत २२० रुग्णभानूदास नगर १, एन-१ येथे २, टाऊन हॉल १, निराला बाजार १, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर ४, सेव्हन हिल २, म्हाडा कॉलनीजवळ धूत हॉस्पिटल १, गारखेडा परिसर ८, पडेगाव ५, एम-२ हडको २, बंजारा कॉलनी १, मुकुंदवाडी १, संत तुकाराम नगर २, दशमेश नगर १, जाधववाडी ३, सातारा परिसर ५, उस्मानपुरा ९, वेदांत नगर ४, जिव्हेश्वर कॉलनी १,महावीर चौक १, शास्त्रीनगर १, गजानन कॉलनी २, उल्का नगरी १, शिवाजीनगर १, कैलासनगर २, आकाशवाणी १, चिकलठाणा ५, भाग्योदय कॉलनी १, मुथीयन सोसायटी २, नाईक नगर १, छत्रपती नगर १, सूतगिरणी चौक २, मेबन कॉलनी १, देवळाई चौक ६, शहानूरवाडी २, जटवाडा रोड परिसर १, राधास्वामी कॉलनी १, एन-२ सिडको १, मोरया पार्क १, जिजामाता कॉलनी १, जयभवानी नगर १, सातारा परिसर २, बालाजी नगर २, एन-४ सिडको ४, दर्गा रोड परिसर १, एसबी कॉलनी २, सुयोग हौ.सो १, ज्ञानेश्वर नगर १, टाऊन सेंटर १, जालान नगर ४, एसबीएच कॉलनी ३, गोळेगावकर कॉलनी २, नाथ व्हॅली १, मिटमिटा १, श्रेय नगर १, सिल्क मिल्क कॉलनी १, छोटा मुरलीधर नगर १, कॅनॉट १, स्पोर्ट ॲथॅरिटी आॅफ इंडिया १, वानखेडे नगर १, एन-५ सिडको ४, सिडको महाजन कॉलनी १, एन-2 सिडको १, पुष्प नगर १, सारा राज नगर १, गुरु प्रसाद नगर १, विद्या नगर २, भावसिंगपुरा ३, एन-१ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी १, शिवराज कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, एन-७ सिडको १, पिसादेवी १, हॉटेल अतिथी परिसर १, पारिजात नगर १, यशोधरा कॉलनी २, टिळक नगर २, समता नगर १, हनुमान नगर १, सिल्कमिल कॉलनी १, जे जे पल्स हॉस्पीटल १, जटवाडा परिसर १, एन-२ सिडको १, म्हाडा कॉलनी १, समर्थ नगर २, पैठण रेाड १, चिंतामणी कॉलनी १, बाबा पेट्रोलपंप १, गुलमंडी १,पदमपुरा १, कांचनवाडी २, जवाहर कॉलनी २, अहिंसा कॉलनी १, चेतक चौक १, एन-६ येथे १, अन्य ५२

ग्रामीण भागात २७ रुग्णकरमाड २, फुलंब्री ६, सिल्लोड १, कन्नड १,बजाज नगर ३, तीसगाव १, वडगाव २, पंढरपूर १, रांजणगाव १, अन्य ९ रुग्ण बाधित आढळून आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद