Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १,०३९ कोरोना रुग्णांची वाढ; ३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:15 IST2021-04-27T12:11:57+5:302021-04-27T12:15:14+5:30

Corona Virus : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०८ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख चार हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

Corona Virus: An increase of 1,039 corona patients in Aurangabad district; 35 deaths | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १,०३९ कोरोना रुग्णांची वाढ; ३५ मृत्यू

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १,०३९ कोरोना रुग्णांची वाढ; ३५ मृत्यू

ठळक मुद्देउपचारानंतर १,६५१ रुग्णांना सुटी सध्या १२,९७५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १,०३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,६५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २८ आणि अन्य जिल्ह्यांतील सात रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १२,९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०८ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख चार हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,४०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १,०३९ नव्या रुग्णांत शहरातील ४९७, तर ग्रामीण भागामधील ५४२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१८ आणि ग्रामीण भागातील ९३३ अशा १,६५१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सातारा परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, न्यू पहाडसिंगपुरा येथील ६५ वर्षीय महिला, लेबर कॉलनीतील ४२ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी, सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, कुबेर गेवराई येथील ७५ वर्षीय पुरुष, भीमनगर, भावसिंगपुरा येथील २६ वर्षीय महिला, पडेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष, इटखेडा येथील ९८ वर्षीय पुरुष, कांगोनी, वैजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर, एन-११ येथील ७५ वर्षीय पुरुष, वांजरगाव, वैजापूर येथील ९२ वर्षीय पुरुष, पिंपरी राजा येथील ६२ वर्षीय महिला, माळीवडगाव, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष,सैनिक तांडा, कन्नड येथील ५० वर्षीय महिला, वैजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, चौका, फुलंब्री येथील ५५ वर्षीय महिला, हर्सूल येथील ७० वर्षीय महिला, घारडोन येथील ७५ वर्षीय महिला, धामणगाव, वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ७५ वर्षीय पुरुष, लिंबेजळगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५४ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५६ वर्षीय महिला, बिडकीन येथील ५८ वर्षीय पुरुष, भगतसिंगनगर, हर्सूल येथील ८४ वर्षीय पुरुष, भानुदासनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ७२ वर्षीय रुग्ण आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७६ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय पुरुष तसेच ७८ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ३१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १५, बीड बायपास १७, सातारा परिसर १६, शिवाजीनगर १०, गारखेडा ६, घाटी ४, दर्गा १, पाणचक्की १, चंद्रशेखरनगर १, छत्रपतीनगर १, हरिसाई पार्क ३, जाधवमंडी २, खडी रोड देवळाई २, कासलीवाल मार्वल १, ईटखेडा २, मधुबन सोसायटी १, बन्सीलालनगर ४, अंगुरीबाग १, शीतलनगर ३, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप २, मयूरबन कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, चाणक्यपुरी शहानूरवाडी २, नागेश्वरवाडी ४, पद्मपुरा २, एन-३ येथे १, नंदनवन कॉलनी ४, सूतगिरणी चौक १, संजयनगर १, पडेगाव ८, एमआयडीसी चिकलठाणा १, मामा चौक १, चिनार गार्डन १, न्यू विशालनगर २, छावणी ५, पैठण रोड १, केंब्रिज स्कूल ७, नारेगाव ३, सिडको ७, प्रगतीनगर १, चुनाभट्टी २, संजयनगर, बायजीपुरा १, भीमनगर भावसिंगपुरा ३, उल्कानगरी ५, एन-४ येथे ५, आयुक्त कार्यालय २, मुकुंदवाडी ३, दत्तनगर २, एमजीएम हॉस्पिटल १, एन-५ येथे १, चिकलठाणा ६, हनुमाननगर २, साईनगर, सिडको २, विश्वभारती कॉलनी १, आकाशवाणी १, भूषणनगर १, जवाहर कॉलनी २, आदिनाथनगर १, अनंतनगर १, आभूषण पार्क १, व्हिजन सिटी पैठण रोड १, सनशाईन हॉस्पिटलजवळ १, कांचनवाडी १, नक्षत्रवाडी २, न्यू हनुमाननगर ३, एन-१ येथे १४, एन-४ येथे २, एन-२ येथे ६, गणेशनगर १, विश्रांती नगर २, प्रकाशनगर १, हर्सूल ५, अंबिकानगर १, संजयनगर मुकुंदवाडी १, जय भवानीनगर २, देवळाई चौक २, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, कासलीवाल पूर्वा चिकलठाणा १, देवानगरी १, काबरानगर १, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर १, लक्ष्मी कॉलनी १, किलेअर्क १, एन-१२ येथे १, मिलकॉर्नर २, एन-९ येथे ४, मयूर पार्क ४, गुंजन अपार्टमेंट ज्युबली पार्कजवळ १, जाधववाडी ४, भगतसिंगनगर १, नवजीवन कॉलनी १, म्हसोबा मंदिराजवळ १, म्हसोबानगर १, सारा परिवर्तन १, श्रीकृष्णनगर १, दिशा सिल्व्हर वुड १, एन-७ येथे ५, एन-८ येथे ६, एन-६ येथे २, हडको १, शनिमंदिर २, देवानगरी २, बेगमपुरा २, समृद्धी कर्मचारी १, महेशनगर २, कासलीवाल तारांगण मिटमिटा १, हायकोर्ट कॉलनी १, देवडा नगर १, आदित्यनगर १, सहकारनगर १, राजाबाजार १, एमआयडीसी नारेगाव रोड १, जिल्हा रुग्णालय १, पाणचक्की १, राज पेट्रोलपंप १, एस.बी. कॉलनी १, बालाजीनगर १, न्यू उस्मानपुरा १, अजबनगर ४, समर्थनगर ४, गादिया विहार ३, श्रीनिकेतन कॉलनी २, ऑरेंज सिटी १, पुंडलिकनगर १, विद्यापीठ १, खोकडपुरा १, मिलिट्री हॉस्पिटल ४, अन्य १७२.

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ११, वाळूज २, सिडको, महानगर १ येथे २, तिसगाव १, रांजणगाव १, वडगाव कोल्हाटी २, घारदोन १, चैसगाव १, कन्नड १, हिरापूर १, गेवराई तांडा १, झाल्टा फाटा १, चितेगाव १, नांदेडा ता.गंगापूर १, लाडसावंगी २, पिसादेवी ४, चितेपिंपळगाव १, गारज, ता. वैजापूर १, गलवाडा, ता.सोयगाव १, बाळापूर १, फुलंब्री २, कसाबखेडा फाटा १, लासूर स्टेशन १, अखिलेशनगर, गंगापूर २, दौलताबाद १, वाळूज हॉस्पिटल ७, शरणापूर १, वळदगाव १, पोखरी १, घारदोन तांडा १, अन्य ४८७.

Web Title: Corona Virus: An increase of 1,039 corona patients in Aurangabad district; 35 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.