शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात १,२४७ रुग्ण कोरोनामुक्त; ६५५ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 12:10 PM

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार २४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देदिवसभरात उपचारादरम्यान ३२ रुग्णांचा मृत्यू सध्या जिल्ह्यात ७,४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६५५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार २४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २१४, तर ग्रामीण भागातील ४४१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६०७ आणि ग्रामीण भागातील ६४० अशा १,२४७ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाळूज येथील ३६ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ९० वर्षीय महिला, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ४६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, शंकरपूर, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, पळशीतील ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, रांजणगाव, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, कन्नड येथील ३६ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ९० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ३९ वर्षीय पुरुष, मयूरपार्क येथील ८५ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ६० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ६७ वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद २, सातारा परिसर ८, बीड बायपास ७, गारखेडा ५, शिवाजीनगर ५, घाटी ५, पीर बाजार १, पडेगाव ३, नारेगाव २, बालेवाडी १, खाराकुंआ १, पैठण गेट १, पुंडलिकनगर ५, हनुमाननगर १, गजानननगर १, जवाहर कॉलनी २, न्यायनगर २, राजनगर १, गुरुदत्तनगर १, कॅनॉट २, एन-४ येथे ४, लक्ष्मीनगर, जटवाडा रोड १, एन-२ येथे १, मुकुंदवाडी ६, रामनगर १, स्वराजनगर १, जयभवानीनगर २, एन-१ येथे १, एन-८ येथे २, राधास्वामी कॉलनी २, चेतनानगर, हर्सूल १, गुरुचरण रेसिडेन्सी १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर १, एकतानगर १, मयूर पार्क ३, एन-६ येथे १, चाटे स्कूल १, लक्ष्मी कॉलनी २, पेशवेनगर ३, देवळाई परिसर ४, श्रेयनगर २, दिशानगरी १, कांचनवाडी २, नक्षत्रपार्क १, आंबेडकरनगर १, काला दरवाजा १, एन-१२ येथे १, शिवशंकर कॉलनी १, श्रेयनगर २, देवानगरी १, चिकलठाणा १, छावणी ३, एन-७ येथे १, कार्तिकनगर १, नंदनवन कॉलनी २, मामा चौक पद्मपुरा १, चाणक्यपुरी १, गौतमनगर १, भावसिंगपुरा १, उस्मानपुरा १, हनुमाननगर १, छत्रपतीनगर १, बनेवाडी १, शहानूरवाडी १, अबरार कॉलनी १, विमानतळ १, अरिहंतनगर २, जालाननगर १, सिडको गार्डन १, अन्‍य ८२.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ८, वडगाव १, पंढरपूर १, पाटोदा १, रांजणगाव १, गुरुसाक्षी फत्तेपूर २, वडगाव १, सिडको वाळूज महानगर २, वैजापूर १, कृष्णपूरवाडी २, मांडकी २, करोडी १, तीसगाव १, गंगापूर १, गारेगाव, पिंप्रीराजा १, कन्नड १, भराडी (ता. सिल्लोड) २, वसई (ता. सिल्लोड) १, कन्नड १, सावखेडा खंडाळा १, पळशी १, चितेगाव १, पानवी (बु) (ता. वैजापूर) १, लासूर नाका, (ता. गंगापूर) १, अन्य ४०५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद