शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Corona In Aurangabad : जिल्ह्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांची भर, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 7:16 PM

सध्या ३६९९ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल सकाळी तर दुपारच्या सत्रात ६१ रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९५७१ कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७३ बधितांचा मृत्यू झाला. सध्या ३६९९ जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली.

अँटीजेन टेस्टमध्ये आढळले १७ रुग्ण यामध्ये मोबाईल टीमने केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ३, तर शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह असे एकूण १७ बाधीत आढळले आहेत. 

बाधित तिघांचा मृत्यूकोरोनाबाधीत तिघांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रांजणगाव येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष तर बजाज नगर येथील अयोध्या नगरच्या ५८ वर्षीय पुरूष बाधीत रुग्णाचा मृतात समावेश आहे. आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ३७३ झाला आहे

मनपा हद्दीतील ५६ रुग्ण न्याय नगर, गारखेडा १, संसार नगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन बारा सिडको १, पीर बाजार उस्मानपुरा १, एन चार सिडको २, बेगमपुरा ३, प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड १, अन्य १, एन अकरा हडको ३,चिकलठाणा १, जय भवानी नगर १, पीर बाजार १, शिव नगर १, मिल कॉर्नर १, एन सात सिडको २, उल्का नगरी १, पडेगाव ३ , बीड बायपास १, सातारा परिसर २, क्रांती नगर १, उस्मानपुरा १, होनाजी नगर ३, हमालवाडा १०, प्रताप नगर २, केशरसिंगपुरा ५, नारळीबाग २, विजय चौक गारखेडा २

ग्रामीण भागातील ५४ रुग्ण रांजणगाव २, पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर १, अक्षदपार्क,कुंभेफळ १, करमाड १, मोठी आळी, खुलताबाद ३, पळसवाडी, खुलताबाद ६, वेरूळ २, मोरे चौक, बजाज नगर २, आयोध्या नगर, बजाज नगर ४, राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, गोंडेगाव, सोयगाव २, शास्त्री नगर, वैजापूर १, गोंदेगाव, सोयगाव २, मोरे चौक ३, वडगाव, साईनगर, बजाज नगर ३, सरस्वती सो., बजाज नगर २, बजाज नगर १, पियूष विहार, आनंद जनसागर, बजाज नगर १, पारिजात नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर १, एमआयडीसी  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज १, सातारा  परिसर १, वाळूज १, अज्वा नगर, वाळूज २, अजिंक्यतारा सो., वाळूज ३, संघर्ष नगर, घाणेगाव १ बाधित आढळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद