शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

बांधकाम मजूर, गवंड्यांना सुरक्षा साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:48 AM

बांधकाम मजुरांचे कामावरील अपघात टाळण्यासाठी कामगार मंत्रालयातर्फे मजुरांना सुरक्षा साधने घेण्यासह प्रशिक्षणासाठी देखील निधी दिला जात आहे; परंतु बांधकाम व्यावसायिक मजुरांकडून जोखमीची कामे करून घेणे, तसेच त्यांना सुरक्षितेची साधने न मिळाल्याने अपघाताचे प्रकार घडतात.

ठळक मुद्देशासन देतेय अनुदान : अपघात टाळण्याचे मजुरांना प्रशिक्षण

साहेबराव हिवराळे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बांधकाम मजुरांचे कामावरील अपघात टाळण्यासाठी कामगार मंत्रालयातर्फे मजुरांना सुरक्षा साधने घेण्यासह प्रशिक्षणासाठी देखील निधी दिला जात आहे; परंतु बांधकाम व्यावसायिक मजुरांकडून जोखमीची कामे करून घेणे, तसेच त्यांना सुरक्षितेची साधने न मिळाल्याने अपघाताचे प्रकार घडतात.यंदा औरंगाबाद विभागात ९ हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. अभियान राबवून शासन त्यांना ५ हजार रुपये अनुदान सुरक्षा साधने व औजारे घेण्यासाठी देत आहे. तत्पूर्वी गवंडी व मजूर (बिगारी) यांना बांधकामाचे मोजमाप, औजारांची नावे तसेच इतर बारकावे सांगण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. जानेवारी ते आॅगस्टपर्यंत औरंगाबाद शहरातील विविध कॉलनी, वसाहतीत बांधकामावर जाऊन तेथील मजूर व गवंड्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. या बांधकाम मजुरांची कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी आहे. ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले नसेल, त्यांनी नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे, ठेकेदारांनी ही माहिती दडवून ठेवू नये. सुरक्षेचा भाग म्हणून कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत हा उपक्रम चालविला जात आहे....बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा साधनांचा वापर करूनच कामावर गेले पाहिजे. विमा तसेच औजारांची इतर माहिती मजुरांना होणे गरजेचे आहे. कायद्याची पूर्तता करूनच बांधकाम मजुरांना अनुदान देता येते. तालुकास्तरावर कामगार आयुक्तालयाच्या वतीने अभियान राबवून त्यांना जागृत करण्याचे काम सुरू आहे.-शैलेंद्र पौळ (कामगार उपायुक्त, औरंगाबाद)...जाचक अटींचा कामगारांना त्रासनोंदणीकृत कामगारांना अनुदानासाठी अनेक चकरा माराव्या लागत आहेत. काही नियम, अटी शिथिल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी कामगारमंत्र्यांकडे केली आहे.-सलीम शहा (बांधकाम संघटना)....प्रशिक्षणातून फायदाशासनाच्या वतीने मजुराला अनुदानदिले जाते; परंतु तो मजूर कोठे काम करतो, तेथे प्रत्यक्षजाऊन औजारांची माहिती, सुरक्षेचे काही उपाय, वापरायची साधने याचे ज्ञान दिले जाते.- तुषार वाकेकर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक