शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण, डाॅक्टर कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:40 IST

दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि २०० खाटांचे ‘एमसीएच विंग’ काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु, अजूनही या ४०० खाटांच्या रुग्णालयासाठी डाॅक्टर, नर्ससह आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे.

दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे. या ‘एमसीएच विंग’चे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी ३ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण होत असताना पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णालय उभे राहिल्यानंतर डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षेत रुग्णसेवेला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३६० पदांची आवश्यकता४०० खाटांच्या या रुग्णालयासाठी ३६० पदांची आवश्यक आहे. पदनिर्मितीच्या दृष्टीने या आठवड्यात मुंबईला बैठक होणार आहे. विशेष म्हणजे पूर्वी ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे नियोजन होते. परंतु, आता येथेही कायमस्वरूपी पदे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मितीमहिला व नवजात शिशू रुग्णालय आणि ‘एमसीएच विंग’ या दोन्हींसाठी म्हणजे ४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी नव्हे, तर कायमस्वरूपी पदे भरली जातील.- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयWomenमहिला