शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

भोकरच्या कॉन्स्टेबलची आत्महत्या

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

नांदेड : पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने क्रांतीचौक पोलीस कॉलनी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नांदेड : पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने क्रांतीचौक पोलीस कॉलनी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.हनुमंत रामराव संकमवाड (४०, मूळ रा. भोकर, जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत संकमवाड हे औरंगाबाद शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी सकाळी त्यांची पत्नी आणि एक मुलगी सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तर एक मुलगी कामानिमित्त घराबाहेर गेली. त्यावेळी संकमवाड हे घरीच बसलेले होते. त्यानंतर त्यांनी क्रांतीचौक पोलीस कॉलनीत राहत असलेल्या क्वॉर्टरमध्ये नायलॉन दोरी पंख्याला बांधून गळफास घेतला.दुपारी त्यांची पत्नी आणि मुली घरी गेल्या तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी या घटनेची माहिती क्र ांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. टी. सी. काढण्यावरून पती-पत्नीमध्ये सकाळी कुरबुर झाली होती, असे असले तरी त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)