शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:07 IST

आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे: प्रकाश आंबेडकर

वैजापूर : सध्या सर्वच आरक्षण हे धोक्यात आले आहे. काहीही करून आरक्षण संपवायचा कट आखण्यात आला आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी यांनी एकत्र यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अहिल्या संदेश यात्रेचा समारोप बुधवारी वैजापूर येथे झाला. यावेळी ते बोलत होते. वैजापूर तालुक्यात दहा दिवसांपासून अहिल्या संदेश यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ॲड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींनी जागरूक होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जानराव यांनी केले. यावेळी रंगनाथ जाधव, मुकुंदराजे होळकर, बापूसाहेब शिंदे, अंजनीताई आंबेडकर, प्रभाकर बडले, गोविंद दळवी, योगेश भड, विपीन साळवे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद